औषधनरमणशसतर महवदयलयतल नयतकलक सवच वपर : ववचनतमक अभयस
सारांश :- औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांतील ग्रंथालये हे शिक्षण व संशोधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात . या अभ्यासाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रंथालयातील नियतकालिक (जर्नल) सेवेचा वापर किती प्रमाणात? कशासाठी ?आणि कशा अडचणींसह केला जातो याचे विश्लेषण करणे या विवेचनात्मक अभ्यासात केले असून त्याकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठसंलग्नित एकूण सहा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील ग्रंथालयांचा समावेश असून प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात आली. अभ्यासात असे दिसून आले की प्रिंट नियतकालिकांचा वापर वाढत असला तरी ऑनलाईन नियतकालिके वापरण्या करीता तांत्रिक अडचणी , प्रशिक्षणाचा अभाव आणि आर्थिक मर्यादा या प्रमुख अडथळ्यांमुळे सेवेचा प्रभावी वापर होत नाही बहुसंख्य वापरकर्ते नियतकालिकांचा वापर संशोधन व अभ्यास संदर्भासाठी करतात आणि सेवा समाधानकारक असल्याचे मत व्यक्त करतात या अभ्यासातून प्राप्त निष्कर्षावर आधारित शिफारशी ग्रंथालय सेवा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Institutions
- Don State Agrarian University (RU)
Publication Details
- Journal
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Published
- 2025-06-30
- DOI
- https://doi.org/10.5281/zenodo.17648120
- Primary Topic
- Military Technology and Strategies
- Type
- article
- Field-Weighted Citation Impact
- 0.00